महाराष्ट्राला कृषी योजनांसाठी साडेआठ हजार कोटी रुपये; भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उभारले जाणार प्रकल्प
नवी दिल्ली; केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत 2025-26 पर्यंत होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि...













