• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, August 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _ सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 23, 2026
in बिझनेस
0
नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _  सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन  धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवसारख्या ग्रामीण भागातील नवतरुणांनी उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रात स्वतःच्या क्षमता विकसित करून नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
शहरातील येडशी रोडलगत सुरू करण्यात आलेल्या ग्रँड शिफ्ट मोटर्स या वाहनांच्या शोरुमचे उद्घाटन रविवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
हर्षद देशमुख आणि त्यांच्या मित्र परिवाराने सुरू केलेल्या या व्यवसायाचे कौतुक करताना पाटील यांनी तरुणांनी पारंपरिक व्यवसायांबरोबरच नव्या क्षेत्रातही पाऊल टाकण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, सुरेश बिराजदार, शिवसेनेचे नेते सूरज साळुंखे, नगरसेवक नाना घाटगे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, चारचाकी वाहनांना दुरुस्ती व देखभालीद्वारे नव्या स्वरूपात आणून त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्विक्री करण्याचा व्यवसाय वाढत आहे. याच संदर्भाचा राजकीय क्षेत्राशी संबंध जोडत आमदार दिलीप सोपल यांनी मिश्कील टिप्पणी केली. जुन्या आणि मागे पडलेल्या नेत्यांनाही निवडणुकीच्या काळात चकाकी देऊन पुन्हा पुढे आणले जाते, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश दापके – देशमुख यांनी केले. सूत्रसंचलन वैभव आगळे यांनी तर आभार प्रा.सोमनाथ लांडगे यांनी मानले.
ग्रँड शिफ्ट मोटर्सच्या माध्यमातून धाराशिव शहरात वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

SendShareTweet
Previous Post

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

Related Posts

श्री. सिद्धिविनायक ग्रीनटेक कारखान्यात द्वितीय गाळप हंगामाचा शुभारंभ

October 31, 2025

बुलडाणा अर्बन बँकेच्या चाकूर शाखेचा 13 वा वर्धापन दिन साजरा

January 21, 2024

राहुल गवळी बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्डने सन्मानित; पुण्यात पद्मश्री ओळवेंच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

January 8, 2024

श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीजच्या चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

September 28, 2023

ताडगावचा मसाला धाराशिवसह लातूर, नांदेड जिल्ह्यात; ग्रामीण भागातील उद्योगातून जाधवर बंधूंनी साधली समृद्धी

August 8, 2023
क्रेडाईचा पदग्रहण समारंभ: अध्यक्षपदी संजय देशमाने, उपाध्यक्ष मुंडे, सचिवपदी बाराते

क्रेडाईचा पदग्रहण समारंभ: अध्यक्षपदी संजय देशमाने, उपाध्यक्ष मुंडे, सचिवपदी बाराते

June 24, 2023

ताज्या घडामोडी

नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _  सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन  धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _ सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

August 23, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group