• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 4, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिद्दीची कहाणी; दोन हात,एक पाय नाही तरीही..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 11, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
327
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

काशी विनोद, रत्नागिरी

  • रत्नागिरी भगवती बंदर इथं राहणारा धीरज राजेंद्र साटविलकर. २८ वर्षांचा तरूण. धीरज जन्मतःच अपंग आहे. त्याला दोन हात, एक पाय नाही, मात्र आईवडिलांच्या जिद्दीने त्याला घडवले. धीरजने अपंगत्वावर मात करत पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. २८ वर्षे संघर्ष केल्यानंतर आता धीरजला समाजाचा पाठींबा आणि सहकार्य हवे आहे. त्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन आईवडिलांचा आधार बनायचं आहे. हात पाय सर्व अवयव असूनही माणूस अनेक तक्रारी करत असतो. धीरजने मात्र कमकुवत लोकांसाठी एक प्रेरणा बनला आहे.

  • अष्टपैलू तरुण म्हणून धीरज आज रत्नागिरीत परिचित आहे. अवघ्या तीन वर्षाचा असल्यापासून धीरज एका पायाने सुंदर चित्र काढतो. कॅरम, बुद्धीबळ खेळतो. धीरज छान गातो सुद्धा. अनेक कलागुण असतानाही आज धीरज केवळ दोन हात, एक पाय नाही म्हणून रडत न बसता गेल्या पाच वर्षांपासून नोकरीच्या शोधत आहे. धीरजचे वडील सुतारकाम करतात तर आई गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊही आता नोकरीच्या शोधात आहे.

  • धीरज गेली अनेक वर्षे विशेष दिनानुसार विविध दिग्गज व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, सेलिब्रिटी, वीर पुरुष यांची चित्रं काढून त्यांना अभिवादन करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या कलेला दाद देणारी माणसं आहेत. काही सणासुदीला आणि उत्सवात धीरज चित्र काढून त्याची विक्री करतो. मात्र अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

  • धीरज म्हणतो, “मी लहानपणापासून असा आहे त्यामुळे मला स्वतः बद्दल कमी काही वाटत नाही. मी एका पायाने सगळी कामे करतो आणि जिथे अडत तिथे माझे आईबाबा आणि भाऊ मला मदत करतात. प्रोत्साहन देतात. माझ्या कलेने मला जगण्याची प्रेरणा दिली. माझी कला माझ्यासाठी सर्वस्व आहेच पण मला माझ्या आईवडिलांची होणारी ओढाताण कमी करायची आहे.” त्यासाठी नोकरीच्या शोधात असल्याचे धीरजने सांगितले.

  • धीरजने कायद्याचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न ही केला मात्र काही अडचणीमुळे त्याला हे शिक्षण सोडावं लागलं. कोरोनाकाळात तर धीरजच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. धीरजला चालता यावं म्हणून काही वर्षांपूर्वी जयपुरी फूट बसवण्यात आले आहे. या आधारावर तो आता चालू शकतो. “दोन्ही हात नसताना आयुष्य काढणं किती अवघड आहे या विचारात माणसं खचून गेली असती. धीरज मात्र अपंगत्व असलेल्या लोकांसाठी प्रेरणा बनत आहे हेच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,” धीरजचे आई वडील म्हणतात. (नवी उमेद)

धीरज यांनी पायाने अनेक चित्र रेखाटली आहेत.

SendShareTweet
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तुळजाभवानी मातेचरणी नतमस्तक; सोन्याची नथ अर्पण,वर्षभरात दुसऱ्यांदा पूजा

Next Post

बुद्धिमत्ता आणि गणित विषयाच्या जोरावर कोणत्याही स्पर्धेत यश मिळवता येते-प्रदीप पाटील यांचे मत

Related Posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025
Next Post

बुद्धिमत्ता आणि गणित विषयाच्या जोरावर कोणत्याही स्पर्धेत यश मिळवता येते-प्रदीप पाटील यांचे मत

राज्यात प्रथम येणाऱ्या गणेश मंडळाला पाच लाखांचे पारितोषिक; सहभाग नोंदविण्याचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group