• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, April 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 21, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

एका गावात सावत्र मुलाने स्वतःच्या सावत्र आईवर लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार करून साथीदारासह महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय 26, नाव व गाव गोपनीय) या दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता आपल्या घरी एकट्या असताना ही घटना घडली. त्यावेळी तिचा सावत्र मुलगा हा घरात आला.

पीडित महिलेला कायमचे माहेरी पाठवून देऊन स्वतःच्या आईला पुन्हा घरात आणण्याच्या उद्देशाने त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने दिली आहे. या घटनेदरम्यान आरोपीसोबत असलेल्या दुसऱ्या एका तरुणाने पीडित महिलेचे पाय धरून ठेवले. दोघांनी मिळून पीडितेला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे पीडित महिला गंभीर मानसिक धक्क्यात गेली असून तिने दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्यात प्रथम खबर (एफआयआर) दाखल केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सावत्र मुलगा व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 114, 116, 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Dharashiv#osmanabad#Shocking#Sexual#mother#partner#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

Next Post

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

Related Posts

भूम नगरपरिषदेच्या घोटाळ्यात न्यायालयाने ५० कोटींचे देयक रोखले; मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

April 7, 2026

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार

April 7, 2026

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्ड सेवा पुन्हा सुरू; आरंभ मराठीच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांना दिलासा

April 7, 2026

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

April 7, 2026
Next Post

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण - तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

ताज्या घडामोडी

भूम नगरपरिषदेच्या घोटाळ्यात न्यायालयाने ५० कोटींचे देयक रोखले; मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

April 7, 2026

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार

April 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group