• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 9, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 22, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
571
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील प्रकार,

आरंभ मराठी / वाशी

पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा, म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार करत क्रूरता गाठली. विशेष म्हणजे कंपनीच्या बाजूने बळ दाखविणाऱ्या पोलिसांनी शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता दादागिरी केली असून,त्यामुळे संताप निर्माण झाला आहे. सदरील घटना वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, तांदुळवाडी परिसरात गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे २ टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा, अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी टॉवरचे काम थांबवले होते.

मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मवेजा देण्याच्या ऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली.

यावेळी भाजपा नगरसेवक राजु कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मात्र शेतकरी आणि भाजपा नगरसेवक राजु कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केला.

पोलिसांची ही लाठीमार करण्याची ही दुसरी वेळ असून, मागील आठवड्यातही पोलिसांनी अशाच प्रकारे लाठीमार केला होता.

जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, यासाठी वाशी तालुक्यातील शेतकरी मागील काही महिन्यांपासून संघर्ष करत आहेत. मात्र त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. उलट शेतकऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला करुन क्रूरतेची सीमा गाठली आहे.

कंपनीसोबत पोलिसांची सलगी, शेतकऱ्यांनाच केले जातेय टार्गेट,
अलीकडे पवनचक्की आणि सोलर प्रकल्पासाठी जमिनी खरेदी तसेच भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. यादरम्यान काही शेतकरी जमिनी अल्प दराने देतात, मात्र शेजारच्या अन्य शेतकऱ्यांनी देखील याच पद्धतीने जमिनी द्याव्यात,अशी कंपनीची अपेक्षा असते. मात्र, जमीन देण्यास संमती नसलेल्या शेतकऱ्यांवर दमदाटी केली जाते. त्यातून संघर्ष निर्माण होत आहेत. मात्र, कंपन्यांना धार्जिणे असलेल्या पोलिस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर हात उचलले जात आहेत. मात्र, हात उचलताना पोलिसांनी शेतकऱ्यांची बाजूही समजून घ्यायला हवी.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#windmill#maharashtra#police#farmer#farming#
SendShareTweet
Previous Post

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

Next Post

मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्याने डकवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्याने डकवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

तेरा वर्षीय बालिकेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group