• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 13, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 10, 2024
in Breaking
0
0
SHARES
11.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

डी मार्ट समोरील दुर्घटना, पोदार शाळेचा विद्यार्थी

आरंभ मराठी / धाराशिव

शाळेतून सायकलवर घरी निघालेल्या सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील छत्रपती संभाजी नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टसमोर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. छ्त्रपती संभाजी नगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपासला पर्यायी रस्ता नसल्याने चिमुकल्याचा बळी गेला असून, या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोदार शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा अर्णव अजय सोनवणे (12,रा.डेक्कन कॅम्प, धाराशिव ) मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून शाळेतून घराकडे जात होता. तो डी मार्टसमोर आल्यानंतर सोलापूरहून छत्रपती संभाजी नगरकडे कांदा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने (केए 13 बी 1773) त्याला जोरदार धडक दिली. विद्यार्थ्याला धडक दिल्यानंतर ट्रक पलटी रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गाला बायपास रस्ता नसल्यामुळे या भागात अनेक अपघात झाले आहेत. बायपास नसल्याने नागरिकांना विरुद्ध दिशेने डी मार्टकडे तसेच पुढील नागरी वस्तीच्या रस्त्याकडे जावे लागते. या अपघातात ट्रकचेही नुकसान झाले आहे.

वाहनांसाठी सूचना फलक नाही

राष्ट्रीय महामार्गालगत पोदार शाळा आहे. या शाळेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच डी मार्टकडे दररोज हजारो ग्राहकांची ये-जा असते. मात्र या महामार्गाला पर्यायी रस्ता केलेला नसल्याने विरुद्ध दिशेने ये-जा करावी लागते.परिणामी सातत्याने अपघात होत आहेत. या भागात शाळा तसेच डी मार्ट असल्याचे सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनांना अंदाज येत नाही.

SendShareTweet
Previous Post

Big Breaking पोदार शाळा अत्याचार प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न; सहायक पोलिस निरीक्षक जांभळे निलंबित

Next Post

Dharashiv News जिजाऊ चौकातील पोलिस चौकी केंव्हा सुरू करणार ?

Related Posts

Big Breaknig तुळजाभवानीचा मायेचा हात; मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत, आरंभ मराठीच्या वृत्तानंतर प्रशासनाचा तातडीने निर्णय

September 27, 2025

Breaking मोहा येथे पारधी व गावकऱ्यांत जोरदार वाद: दगडफेकीत पोलिसांसह नागरिक जखमी,तणावपूर्ण परिस्थिती

August 26, 2025

Breaking जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्पही काही तासांत भरण्याची शक्यता; अवघ्या ४ दिवसांत ४७ टक्क्यांनी वाढला पाणीसाठा, ओघ सुरूच, पाणीसाठा ८२ टक्क्यांवर

August 16, 2025

खोंदलामध्ये चिंता वाढली;पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचा तपास लागेना, आमदार राणा पाटील, आमदार कैलास पाटील घटनास्थळी दाखल, पाण्याचा जोर वाढल्याने बचावकार्यात अडथळे

August 15, 2025

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

June 16, 2025

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

June 11, 2025
Next Post

Dharashiv News जिजाऊ चौकातील पोलिस चौकी केंव्हा सुरू करणार ?

Dharashiv District मंत्रिपद नाहीच; धाराशिवच्या पदरी पुन्हा निराशा, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खांद्यावर

ताज्या घडामोडी

धाराशिव बसस्थानकातील छत कोसळले; महामंडळाकडून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

October 13, 2025

धाराशिव पंचायत समिती निवडणूक गण निहाय आरक्षण सोडत,बेंबळी,येडशी, समुद्रवाणी गण ठरविणार सभापती

October 13, 2025

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत जाहीर

October 13, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group