• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 9, 2024
in Breaking
0
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मोहा आणि पिंपळगाव येथील आरोपींना शिताफीने अटक

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरालगत असलेल्या आंबेहोळ शिवारात वयोवृद्ध जोडप्यांना अडवून, चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांना यश आले आहे. ही घटना 23 जुलै रोजी घडली होती. अटक करण्यात आलेले आरोपी शहरातील कुरणे नगर येथे वास्तव्य करून गुन्ह्यांसाठी माहिती घेत होते,अशी माहिती समोर आली आहे. हे आरोपी कळंब तालुक्यातील मोहा आणि वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील आहेत. अन्य एकजण फरार आहे.



अंबेहोळ येथील चाँद शाहाबुद्दीन शेख ( वय 65 ) हे 23 जुलै रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान त्यांच्या पत्नीसह धाराशिव येथून आंबेहोळ गावाकडे जात असताना हॉटेल बालाघाटच्या पुढे मोटरसायकलवर तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून त्यांना मोटरसायकल वरुन उतरुन खाली पाडले तसेच वयोवृध्द महिलेच्या हातावर चाकूने वार करुन चाँद शेख यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांना चाकुचा धाक दाखवूनन सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15,000 रुपये लुटून नेले होते. चाँद शेख यांच्या तक्रारीवरुन धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुरनं 314/2024 कलम 309(6),115(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा अत्यंत क्लिनिष्ठ  व गंभीर स्वरुपाचा असल्याने व कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखा अंनिन धाराशिव शहर पोलिसांनी संयुक्तरित्या गुन्ह्याचा तपास केला.अत्यंत चिकाटीने, कौशल्यपुर्ण तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन पोलिसांनी गुरुवारी आरोपी दिनेश नागनाथ काळे, (वय 20 वर्षे, रा. मोहा ता. कळंब, ह.मु. कुरणे नगर धाराशिव) आणि काका शंकर शिंदे (वय 21 वर्षे, रा. पिंपळगाव (क) ता. वाशी) यांना कुरणे नगर येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेले होंडा सीबी शाईन मोटरसायकल, लुटमार केलेले नगदी 15,000 रुपये, सोन्याचे 9 ग्रॅम वजनाचे दागिने, असा एकुण 1लाख 12 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीना पुढील कारवाईसाठी धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार/विनोद जानराव, हुसेन सय्यद, प्रदीप वाघमारे, मनोह/ शैला टेळे, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, बबन जाधवर,रवींद्र आरसेवाड, पोलीस अमंलदार /सुनिल मोरे (TAW, चालक पोलीस अंमलदार/ प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड, पोलीस ठाणे धाराशिव शहर येथील पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार, अमोल मंगरुळे यांच्या पथकाने केली आहे.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

धाराशिवच्या ‘या’ पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

Next Post

यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

Related Posts

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

May 5, 2025

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील पुन्हा भिडले

May 1, 2025

जागरण गोंधळाच्या जेवणातून 90 ते 95 जणांना विषबाधा, रात्री उशिरापर्यंत धावपळ, रुग्णांवर उपचार सुरू

April 17, 2025

Breaking पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भूममध्ये हल्ला,पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू

April 12, 2025

Big Breaking कावलदरा येथे प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

April 10, 2025

पालकमंत्र्यांची बदनामी थांबवा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही हे ठरवू

April 6, 2025
Next Post

यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

Rain Fall News आता 10 दिवस पावसाचा खंड, 20 ऑगस्टपर्यंत पाऊस गायब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group