• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Omraje nimbalkar ओमराजे निंबाळकरांना महाराष्ट्रात सर्वात जास्त 3 लाखांचे मताधिक्य; मोदींपेक्षा दुपटीने लीड, महाराष्ट्रात रेकॉर्ड केले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 4, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
799
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

ओमराजेंना 3 लाख 16 हजारांची लीड

आरंभ मराठी / धाराशिव

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे हे मताधिक्य महाराष्ट्रातील सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत ओमराजे मोदींच्या लाटेत निवडून आले, अशी टीका करणाऱ्या भाजपला त्यांनी जोरदार चपराक दिली असून, वाराणसीमधून मोदींना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले तर ओमराजे यांना तीन लाखांवर मताधिक्य मिळाले आहे. म्हणजे मोदींच्या मताधिक्यपेक्षा ओमराजे निंबाळकर यांचे मताधिक्य दुप्पट आहे. अजूनही त्यांच्या मतात वाढ होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होती. ही जागा महाविकास आघाडीतून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे होती. गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट लोकांशी ठेवलेला संपर्क, फोनवरून केलेली कामे आणि एकूणच सरकारच्या विरोधात असलेला रोष,यावरून या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर निवडून येतील,असा सर्व सामान्यांना विश्वास होता.

तुलनेने महायुतीचा उमेदवार ऐनवेळी जाहीर झाल्याने उमेदवाराला तयारीसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही आणि सरकारच्या विरोधात असलेली लाट अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत दिसून आली.

त्यांची अभूतपूर्व उत्साहात विजयी मिरवणूक काढण्यात येत आहे. धाराशिव शहरात जागोजागी त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात येणार असून, तशी तयारी करण्यात आली आहे.

मोदींच्या लाटेचा उलटा परिणाम

2019 च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारले अशी टीका भाजपकडून केली जात होती. यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असून, त्यांच्या सरकारबद्दल नाराजीची भावना मतदारांच्या मनात दिसून येत होती.दुसरीकडे  ओमराजे निंबाळकर यांचा थेट लोकांशी असलेला संपर्क, फोनच्या माध्यमातून लोकांचे सोडवलेले प्रश्न यामुळे त्यांनी निवडणुकीत सहज यश संपादन केले. साक्षात मोदींनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली तरी मीच निवडून येईल,असा ठाम विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला होता.

SendShareTweet
Previous Post

Omraje nimbalkar विजयाची खात्री, ओमराजे दुसऱ्या फेरीतही आघाडीवर,लीड वाढत असल्याने महाविकास आघाडीमध्ये जल्लोषाची तयारी सुरू

Next Post

Rana Patil पराभवाची चिंता न करता राणा पाटील यांचा कामांचा धडाका; उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

Rana Patil पराभवाची चिंता न करता राणा पाटील यांचा कामांचा धडाका; उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू

Maratha reservation आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढला; सरकारचे शिष्टमंडळ मुंबईहून अंतरवालीकडे रवाना, मनोज जरांगेंना भेटणार, शिष्टमंडळात पालकमंत्री डॉ. सावंत,आमदार राणा पाटील यांचाही समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group