• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पत्रकार-वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा पत्रकार संघ, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 4, 2024
in आरोग्य
0
0
SHARES
516
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी शनिवारी (दि.६) पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिर येडशी रोड, छायादीप मंगल कार्यालयासमोर पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे होणार असून या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ, कमलाकर कुलकर्णी हे राहणार आहेत. या शिबिरामध्ये रक्तदाब, थायरॉईड, शुगर लेवल, ईसीजे, हिमोग्लोबिन, हाडांची तपासणी, पोटाचे विकार, डोळे तपासणी, तसेच लहान मुले, महिला तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. विकास बाराते, डॉ. नितीन भोसले, डॉ. पवन महाजन हे तपासणी करणार आहेत. या शिबिराचा पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी रवी केसकर, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, देवीदास पाठक, महेश पोतदार, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, तानाजी जाधवर, जी. बी.राजपूत, धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, अझर शेख, राजेंद्रकुमार जाधव, राकेश कुलकर्णी, प्रवीण पवार, बालाजी सुरवसे, प्रा. अभिमान हंगरकर, अमोल गाडे, शीतल वाघमारे, विकास सूर्डी, संजय पाटोळे, कालिदास म्हेत्रे, आरिफ शेख, सुधीर पवार, ज्ञानेश्वर पाटील, ओंकार कुलकर्णी, संजय शिंदे, शिवराज गव्हाणे, पाडूरंग पवार यांच्यासह सर्व आठही तालुका कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

SendShareTweet
Previous Post

अमर चोंदे,अश्रुबा कोठावळे, आकीब पटेल यांना आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार; 10 तारखेला पुरस्काराचे वितरण

Next Post

गांभीर्याने घेऊ नका..!भाजपात जाणाऱ्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचं पक्षात असणं ही निव्वळ औपचारिकता असू शकते

Related Posts

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026

स्त्री रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक; साप,उंदरांचा वावर, कर्मचाऱ्यांसह मातांमध्ये भीती

July 31, 2025

पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून वारकरी आरोग्य तपासणी शिबिर; उत्स्फूर्त प्रतिसाद, 11 हजारांवर वारकऱ्यांनी केली तपासणी

January 1, 2024

मुंबईच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान; स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरही देणार

December 31, 2023

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाची ईमारत देशातील सर्वोत्तम इमारतीच्या यादीत येण्यासाठी प्रयत्न; 430 कोटींच्या महाविद्यालयासाठी आयडिया कॉम्पिटीशन

December 23, 2023

जेएन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंतांचा मिडीयालाही महत्वाचा सल्ला

December 22, 2023
Next Post

गांभीर्याने घेऊ नका..!भाजपात जाणाऱ्या 'त्या' काँग्रेस नेत्याचं पक्षात असणं ही निव्वळ औपचारिकता असू शकते

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group