• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 5, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
562
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

गैरव्यवहाराची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दोन व्यक्तींनी एका पत्रकाराला बातमी हटवण्यासाठी दबाव टाकून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. NCMC कार्ड गैरव्यवहार प्रकरणातील बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून कळंब येथील पत्रकार संदिप कोकाटे यांना धमकावणाऱ्या दोघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि.४) कळंब पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात सुरू असलेल्या NCMC कार्ड योजनेत काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कळंब येथील आगारातही नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त जादा रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात पत्रकार संदिप कोकाटे यांनी समाजमाध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती.

ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित एजंटच्या आयडीवर सब-एजंट म्हणून काम करणारे संगमेश मेनकुदळे आणि धीरज उर्फ लाला मालपाणी यांनी कोकाटे यांच्यावर बातमी हटवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भावनिक आवाहन, त्यानंतर आमिष दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोकाटे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता हा विषय सातत्याने उचलून धरला.

दरम्यान, गुरुवारी (दि.२) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित दोघांनी कोकाटे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमकावले. तसेच पुन्हा चौकात भेटण्याचा आग्रह करत बातमी डिलीट न केल्यास “बघून घेऊ”, “खोट्या गुन्ह्यात अडकवू” आणि “पैसे मागितल्याची बदनामी करू” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.

या प्रकरणी पत्रकार संदिप कोकाटे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2), 3(5) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #journalist#delete#news#case#registered#Protection#Act
SendShareTweet
Previous Post

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

Related Posts

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

April 5, 2026

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

April 4, 2026

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

April 4, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

ताज्या घडामोडी

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group