• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Dr.Tanaji savant सावंतांनी शब्द पाळला, तेरणा कारखाना ठरला उसाला आजवरचा सर्वाधिक दर देणारा कारखाना; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला वर्ग

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 4, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
330
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ धाराशिव

उसाला चांगला भाव देण्याचा शब्द अनेक कारखानदार देतात आणि काहीजण तो शब्द पाळतात सुद्धा. पण पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तेरणा साखर कारखाना सुरू करताना भावाची स्पर्धा करण्याचे आव्हानच ईतर कारखान्यांना दिले आणि सर्वाधिक भाव देऊन पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग देखील केली आहे. शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून तेरणा कारखान्याने 2825 रुपये प्रतिटन इतकी रक्कम जमा केली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी सावंत यांचा कारखाना पुढच्या काळातही सर्वाधिक भाव देऊन अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे.

ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. संचालित तेरणा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2,825 रुपये बँकेत 4 डिसेंबर रोजी वर्ग करण्यात आला आहे‌.

जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री मा. तानजी सावंत यांनी यापूर्वी 12 वर्षे बंद असलेला तेरणा शेतकरी सह. साखर कारखाना चालविण्यासाठी घेऊन जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या तसेच कारखाना व्यवस्थापनातील कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत, कार्यकारी संचालक विक्रम (केशव) सावंत यांनी विशेष परिश्रम घेऊन अल्पावधीतच कारखाना मशीनरी मेंटनन्सची कामे यशस्वीरित्या पूर्ण करून ऑक्टो-23 मध्ये कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ पार पडला.

14 नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या प्रत्यक्ष ऊस गाळप हंगामाला यशस्वी रित्या सुरुवात झाली आहे. पालकमंत्री व कारखाना व्यवस्थापनाने चालू गळीत हंगामसाठी शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतीटन 2,825 रुपये जाहीर केली होती. तोच शब्द पाळत जयवंत मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी मार्फत कारखाना साईट तेरणा नगर ढोकी येथून शेतकऱ्यांना ऊस बिलाची पहिली उचल 2825 रुपयांनुसार रक्कम अदा करण्यास आल्याची माहिती विक्रम ( केशव ) सांवत यांनी दिली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यानी भैरवनाथ शुगर वर्क्स लि, संचालित तेरणा शेतकरी सहकारी साखर लि तेरणा नगर ढोकी कारखान्यास अधिकाधिक ऊस देऊन चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

Kalbhairav festival श्री.काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त कंडारी- सोनारीमध्ये भरगच्च कार्यक्रम: अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता

Next Post

Maharashtra news आता महाराष्ट्रात तालुका स्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार, 386 कोटींचा निधी; इकडे धाराशिवमध्ये 17 वर्षापूर्वी उभारलेल्या नाट्यगृहाचे ग्रहण सुटेना, कसे घडणार कलावंत..?

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
Next Post

Maharashtra news आता महाराष्ट्रात तालुका स्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार, 386 कोटींचा निधी; इकडे धाराशिवमध्ये 17 वर्षापूर्वी उभारलेल्या नाट्यगृहाचे ग्रहण सुटेना, कसे घडणार कलावंत..?

Maharashtra's Health News तरुणाईचे आरोग्य खालावतेय ?, राज्यात 1 कोटी आरोग्य तपासणीत 13 हजार जणांना शस्त्रक्रियेची गरज, आणखी पावणेपाच कोटी लोकांची होणार मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group