Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकजूट, अवघ्या काही तासांत सुरू होणार धाराशिवची विराट शांतता रॅली
मनोज जरांगे पाटील लातूरहून निघाले, धाराशिव शहरात भव्य तयारी, शहरातील वाहतूक मार्गात बदल, मराठा आरक्षणासाठी जागृती शांतता रॅलीआरंभ मराठी / ...