Tag: #maharashtra-cmo-bjp-shivsena-ncp-congress-vidhansabha-tuljapur

धीरज पाटलांच्या निष्ठावंत मेळाव्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ, मधुकर चव्हाणांचा गट ठरतोय वरचढ

दोन गटात उमेदवारीसाठी चुरस, धीरज पाटलांचा नळदुर्गमध्ये तर चव्हाणांचा मंगरूळमध्ये संवाद मेळावा मुज्जमील शेख / आरंभ मराठी नळदुर्ग: नळदुर्ग (ता. ...