Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल
आरंभ मराठी / धाराशिवमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव ...