Tag: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar

Breaking पश्चिम महाराष्ट्रापुढे मराठवाड्याची हार; लोकप्रतिनिधींची भूमिका कुचकामी, कारी गाव बार्शी तालुक्यात जाण्याचा मार्ग मोकळा,ग्रामसभेत ठराव मंजूर

तीन वर्षांपूर्वी धाराशिव तालुक्यात समाविष्ठ झालेल्या कारी गावासाठी बार्शीच्या लोकप्रतिनिधींचा जोरदार हस्तक्षेप, गावातला दुसरा गट विरोधात, प्रक्रियेला आव्हान देणार चंद्रसेन ...

जपानमध्ये स्थायिक झालेल्या धाराशिवच्या उद्योजकाचे निधन, प्रतिकूल परिस्थितीत सोडला होता देश; नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याचे स्वप्न अधुरे

चंद्रसेन देशमुख / धाराशिव जेमतेम शिक्षण, इंग्रजीचे ज्ञान नाही की, परिचयाच्या व्यक्ती नाहीत. तरीही केवळ ८ डॉलर (६४ रुपये) घेऊन ...

मुंबईच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान; स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरही देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आरंभ मराठी / मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या संकल्पनेतून मुंबई शहरात राबविण्यात आलेले स्वच्छता ...

वृक्षारोपण, स्मशानभूमी विकसित करणाऱ्या आणि निराधारांचा आधार बनलेल्या साळुंके-कोळी-झरे यांना लोकसेवा पुरस्कार

पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, अशाच निस्वार्थीपणे काम करणाऱ्या विभुतींचा सन्मान व्हावाप्रतिनिधी / धाराशिव कोणी वृक्षारोपणासाठी आपलं योगदान दिलेलं तर कोणी ...

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात 40 मॉडेल्स उपकरण, 10 मॉडेल्स उपकरणांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाला प्रतिसादप्रतिनिधी / धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. ...

राजकारणापलीकडचे नाते; रुग्णालयात उपचार घेणाऱ्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या भेटीला पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, प्रकृतीची विचारपूस

प्रतिनिधी / धाराशिव राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,याचा प्रत्यय वारंवार येत असतो. काही टप्प्यावर राजकारणविरहीत माणुसकीची भावना ...

Maratha reservation सरकारला आता ट्रॅक्टरची धास्ती; मुंबईच्या मराठा आंदोलनात सहभागी होऊ नका, ट्रॅक्टर मालकांना पोलिसांच्या नोटीसा

प्रतिनिधी / धाराशिव मराठा आरक्षणासाठी राज्यातले आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 24 तारखेपासून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात ...

Maratha reservation आंदोलनाची धास्ती; जिल्हा प्रशासनाने बोलावली मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, उद्या जिल्हाधिकारी संवाद साधणार

प्रतिनिधी / धाराशिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात मराठा आरक्षणावर भूमिका मांडल्यानंतरही मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत, या पार्श्वभूमीवर ...

धाराशिव नगर परिषदेत पुन्हा घोटाळ्यांचा वास; गहाळ मोजमाप पुस्तिकेच्या प्रकरणाची विशेष तपास पथक करणार चौकशी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा प्रतिनिधी / धाराशिव धाराशिव नगर परिषदेत वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरूच असून, आणखी ...

पारदर्शक कारभारासाठी..आता रस्त्यांच्या कामाची प्रगती कळणार ऑनलाईन, जानेवारी महिन्यापासून नवा नियम

प्रतिनिधी / नागपूर रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता सामान्य नागरिकांना लक्षात यावी तसेच कामाची प्रगती कळावी यासाठी आता नवा नियम तयार करण्यात ...

Page 2 of 3 1 2 3