Tuljabhavani Temple तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवरात्रोत्सव पत्रिकेत प्रथमच घडला असा प्रकार, तुळजापूरकर संतप्त
सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाची तयारी सुरू ...