Dharashiv District मंत्रिपद नाहीच; धाराशिवच्या पदरी पुन्हा निराशा, जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खांद्यावर
महायुतीचे दोन आमदार, आमदार राणा पाटील तसेच डॉ.तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद नाकारले आरंभ मराठी / धाराशिव महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जिल्ह्याला ...