जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी आता नातेवाईकांना पास बंधनकारक
सोमवारपासून अंमलबजावणी, जिल्हा रूग्णालयाने काढले आदेशकर्मचा-यांच्या सुरक्षेसह उपचारातील अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णयआरंभ मराठी / धाराशिवजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी अंतर रुग्ण विभागात ...