केशर आंबा उत्पादकांना हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करा : आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आरंभ मराठी / धाराशिव यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक ...




