Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv#soybean

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अशक्यच, कारण..गोदामे फुल्ल झाली, जागेअभावी खरेदी बंद: आता तूर, हरभऱ्याच्या खरेदीसाठी नियोजन

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांची आरंभ मराठीला माहिती धाराशिव जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी फक्त पाच टक्के सोयाबीनचीच हमीभावाने खरेदी ...