10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क
मंदिर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाबाबत नियमावली जाहीर, अभिप्राय मागवले आरंभ मराठी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर संस्थानने ...