Devendra fadanvis तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 2 वर्षात जिर्णोद्धार, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तत्वतः मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, देवी दर्शनानंतर मंदिराची पाहणी, मुख्यमंत्र्यांसमोर प्रशासनाकडून विकास आराखड्याचे सादरीकरण आरंभ मराठी / धाराशिव मुख्यमंत्री देवेंद्र ...