Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला
मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपविरुद्ध शिवसेना वाद पेटला आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती मिळाल्यापासून महायुतीविरुद्ध ...





