प्रवीण गुरुजी, निकले फर्जी..?, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींवर ॲड. शीतल चव्हाण यांचा हल्लाबोल, थिल्लरपणा बंद करा!
मोलाचा सल्ला.. 'बस'चे राजकारण, श्रेयवादाचा थिल्लरपणा थांबवा.., अजूनही सुधारणेस वाव आहे! आरंभ मराठी / धाराशिव उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे ...