संतापजनक, धाराशिवमध्ये रस्त्याच्या नावाखाली बेसुमार अनधिकृत वृक्षतोड; पालिकेची परवानगी नाही,प्रशासनाचेच बेजबदार कृत्य
आरंभ मराठी / धाराशिव एकीकडे वृक्ष लागवडीचा डंका वाजवायचा आणि दुसरीकडे नागरिकांच्या पुढाकारातून लागवड करण्यात आलेली वृक्ष संपदा क्षणात नष्ट ...




