कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा आज सुरू होणार, 22 सप्टेंबरला घटस्थापनेने होणार शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ
तुळजाई नगरी सज्ज, 2 ऑक्टोबरला सीमोल्लंघन सुरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर: श्री तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय ...