गणेशोत्सव स्पर्धेत धाराशिवच्या श्रीकृष्ण मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; अभिनंदनाचा वर्षाव
आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षीच्या म्हणजे २०२५ च्या जिल्हास्तरीय ...