• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी अनिल खोचरे; पालकमंत्री डॉ.सावंत यांच्याकडून सन्मान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 19, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक, अशी ओळख असलेले जुने शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे यांची शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांना सोमवारी मुंबई येथे निवडीचे पत्र दिले.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई येथील बाळासाहेब भवनात पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन खोचरे यांना वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अधिक ताकदीने पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, संपर्क नेते अनंत जाधव, आमदार मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सूरज साळूके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवहर स्वामी, राहुल डोके आदींची उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी खोचरे यांच्या निवडीबद्दल सत्कार करून अभिनंदन केले.

खोचरे यांच्यामुळे धाराशिव आणि परिसरातील शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक आणि बळकट होईल अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपण कटिबद्ध असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील जुन्या-नव्या अश्या सर्व शिवसैनिक व सर्वसामान्य नागरिकांना सोबत व विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही श्री खोचरे यांनी यावेळी दिली. अनिल खोचरे यांच्या या आनंददायी निवडीबद्दल लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह जिल्हाभरातील शिवसैनिकांनी खोचरे यांचे अभिनंदन केले आहे.
SendShareTweet
Previous Post

दरोड्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक

Next Post

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याची प्रक्रिया लवकरच

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025
Next Post

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याची प्रक्रिया लवकरच

अजब सरकार..म्हणे तीनच तालुक्यात दुष्काळ..वास्तव पहा..जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ठणठणाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group