दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सजला परिसर; गीत रामायण नृत्याविष्काराने धाराशिवकर भारावले, कार्यक्रमाला अलोट गर्दी
हिरकणी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी स्टॉलवरही वाढली गर्दी प्रतिनिधी / धाराशिव दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला परिसर. गीत रामायणाच्या ...













