Dharashiv News काल छ्त्रपती संभाजी महाराजांनी भेट घेतली; तरुणांनी ‘या’ अधिकाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहाव्या दिवशी सोडले उपोषण
आरंभ मराठी / धाराशिव मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून ...