भुयारी गटार योजनेच्या कामामुळे युवकाचा मृत्यू ?; हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी नेताना विलंब झाल्याचे कारण
धाराशिव शहरातील धक्कादायक प्रकार, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिकेवर आरोप प्रतिनिधी / धाराशिव हृदयविकाराच्या झटका आलेल्या तरुणाला भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रुग्णालयात ...













