धाराशिव नव्हे, उस्मानाबाद असाच उल्लेख करा,
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला सूचना
प्रतिनिधी | धाराशिवधाराशिव की उस्मानाबाद याबद्दल अजूनही कमालीचा गोंधळ असताना आता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी ...