• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, March 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

परंड्यात 10 लाखांची खंडणी मागितली; न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची आरोपींकडून धमकी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 5, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
435
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / परंडा

परंडा शहरातील कुर्डवाडी रोड येथे राहणाऱ्या 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे दोन आरोपींनी 10 लाख रुपयांची खंडणी मागून रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक द्वारकाप्रसाद तिवारी (वय 69) यांना आरोपी अमर दयानंद तिवारी व आनंद दयानंद तिवारी (दोघे रा. शिक्षक सोसायटी, परंडा) यांनी वारंवार फोन करून, आम्ही आर्थिक अडचणीत आहोत असे सांगत रु. 10,00,000 इतकी खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरातील मुलगा, मुलगी व सुन यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

ही घटना 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सर्वे नं. 45, कुर्डवाडी रोड, परंडा येथे घडली. त्यानंतर फिर्यादीने 4 डिसेंबर 2025 रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीसांनी नमूद आरोपींवर भा.दं.वि. कलम 33, 308(2)(4), 351(2)(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

सामायिक खातेदारांवर पिक विमा कंपनीकडून अन्याय

Next Post

खरीप विमा 2020 चे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार

Related Posts

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026
Next Post

खरीप विमा 2020 चे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना 'या' तारखेला मिळणार

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group