• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दिंडी, वृक्षारोपण अन् बैलगाडीतून मिरवणुका; नवागतांच्या स्वागतासाठी आमदारांसह कलेक्टर शाळेवर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 16, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
437
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी सोमवारी एक आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. आमदार कैलास पाटील आणि जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी संवाद साधला.तसेच यावेळी विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर, बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला.

आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी भाटशिरपूरा शाळेला प्रत्यक्ष भेट देत नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांचे पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्याचे व उज्वल भविष्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले.

कलेक्टर पुजार यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देत, शासन त्यांच्या पाठीशी कसे उभे आहे याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. आमदारांनी शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, असे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.

शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.

संपूर्ण कार्यक्रमाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.

यावेळी देवधानोरा आणि भाटशिरपुरा गावातील बाळकृष्ण तांबारे, अच्युत गायकवाड ,भाटशिरपुरा उपसरपंच सूर्यकांत खापे,अतुल गायकवाड, सरपंच गायकवाड ताई, शिवाजी पाटील, राहुल पाटील, बापू नहाने,प्रतीक गायकवाड, नदीम मुलाणी,काळमाते, ऋषिकेश बोंदर,पालक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SendShareTweet
Previous Post

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

Next Post

महायुतीत मतभेद वाढले, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीला आमदार राणा पाटलांची दांडी

Related Posts

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

March 6, 2026

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

March 6, 2026

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

March 6, 2026
Next Post

महायुतीत मतभेद वाढले, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीला आमदार राणा पाटलांची दांडी

संकेत स्थळावरील अष्टभुजाकृती मूर्तीची प्रतिमा काढून टाका,108 फुटांच्या मूर्तीबाबत चर्चा करून निर्णय घ्या

ताज्या घडामोडी

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group