• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, September 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; शेख,कुलकर्णी,मिर्झा, अडसूळ,जव्हेरी,काझी, शिंदे ठरले पुरस्काराचे मानकरी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 12, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
152
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / शिराढोण

कळंब तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यावर्षी सोलापूर येथील पत्रकार आफताब शेख ,बीड येथील अतुल कुलकर्णी, कळंब येथील बालाजी अडसूळ,मुस्तन मिर्झा, धाराशिव येथील गिरीष जव्हेरी तर समाज सेवा पुरस्कार बीड येथील निलेश मोहिते यांच्या स्नेह सावली फाउंडेशन तर आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल मजीद काझीयाना जाहीर करण्यात आला आहे. तर यावर्षी ज्येष्ठ पत्रकार गणेश अण्णा शिंदे यांना गुणगौरव पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे हे पंचवीसावे वर्ष आहे. जानेवारीत मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली. कळंब तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोलापूर येथील आफताब शेख, स्वा. शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार अतुल कुलकर्णी (बीड), स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार बालाजी अडसूळ (कळंब), स्वा. सै.स्व. शकुंतला देशपांडे समाज सेवा पुरस्कार निलेश मोहिते यांच्या स्नेह सावली फाउंडेशन (बीड), रा. ई. काकडे शोध पत्रकारिता पुरस्कार मुस्तान मिर्झा (कळंब), स्व. सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार गिरीष जव्हेरी (धाराशिव), स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल माजीद काझी (कळंब), यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.जानेवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या
कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत

Next Post

श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये प्रा. ज्ञानेश्वर राऊत यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन

Related Posts

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
Next Post

श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये प्रा. ज्ञानेश्वर राऊत यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन

रक्तदान शिबिरातून स्व. गोपीनाथ मुंडेंना अभिवादन, गोविंदपूरध्ये शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group