• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 19, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
792
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

रस्त्याचे काम न करता सात लाखांचा शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन अभियंत्यासह तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कसबे तडवळे (ता. धाराशिव) येथे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मंजूर निधी काढून प्रत्यक्षात कोणतेही काम न करता शासनाची तब्बल 6 लाख 95 हजार 365 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये मन्मथ सुभाष आवटे (रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव), डी. के. पाटील (कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव, रा. काकडे प्लॉट, धाराशिव) आणि के. एन. साठे (उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव – मयत) यांचा समावेश आहे.

याबाबत पंचायत समिती धाराशिव येथील विस्तार अधिकारी संजय संतराम ढाकणे (वय 55 वर्षे) यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, आरोपींनी दिनांक 14 जानेवारी 2020 ते 5 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायत कसबे तडवळे हद्दीतील मधुकर प्लॉटिंग परिसरात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे तसेच हावळे प्लॉटिंग परिसरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे काम करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण 6,95,365 रुपये मंजूर करून घेतले.
मात्र, संबंधित कामे प्रत्यक्षात न करता खोटे कागदपत्र तयार करून निधीचा अपहार करण्यात आला. शासनाच्या निधीचा अपव्यय करून फसवणूक केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (विश्वस्ताने अपहार), 420 (फसवणूक), 467, 468 (बनावट कागदपत्र तयार करणे), 471 (बनावट कागदपत्राचा वापर) आणि 34 (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#lakhs#case#registered#engineers#construction#department#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

Related Posts

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

April 5, 2026

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

April 4, 2026

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026
Next Post

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

ताज्या घडामोडी

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group