• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पाथरूड जवळ बस आणि टॅम्पोचा भीषण अपघात; टेम्पोचालक जागीच ठार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 19, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
3.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / पाथरूड

भूम तालुक्यातील पाथरूड जवळील भालेराव वस्ती येथे एसटी बस आणि टॅम्पोचा भीषण अपघात होऊन यामध्ये टॅम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.18) घडली.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, भूम आगाराची बस (एम एच 25 2805) व टॅम्पो यांची समोरासमोर धडक होऊन टॅम्पो चालक गणेश मगर (वय 25, रा. कन्हेरी ता. वाशी) हा जाग्यावरच मृत्युमुखी पडला. एसटी चालक चुकीच्या दिशेने गेल्यामुळे अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला.

यामध्ये एसटी चालक सतीश दिवटे (वय 45 वर्ष) जोरदार अपघातामुळे गंभीर जखमी झाले असून,त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे टॅम्पो चालक जाग्यावरच मृत्युमुखी पडला.

भूम आगाराची एक बस जामखेड भागामध्ये बंद पडल्यामुळे दुरुस्तीसाठी एसटी महामंडळातील त्या विभागाचे कर्मचारी दुरुस्तीसाठी बस घेऊन जामखेड कडे गेले होते.

बस दुरुस्त झाल्यानंतर परत येताना भालेराव वस्ती नजदीक हा भीषण अपघात झाला अपघात इतका भयंकर होता की एसटी रोड सोडून समोरील चिंचेच्या झाडाला धडकल्यामुळे काही अंतरावर असलेल्या घरांवर जाता जाता थांबली. अपघात समोरासमोर झाल्यामुळे एसटीच्या तांत्रिक चालकाला मोठा मार लागला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#bus#accident
SendShareTweet
Previous Post

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या ; दोन आरोपी फरार

Next Post

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 79 वर्षाच्या नराधमाला सक्तमजुरी

Related Posts

लोकमंगल मल्टिस्टेटची रोकड आणि सोने लुटणाऱ्या आरोपीच्या दोन महिन्यांनी मुसक्या आवळल्या

October 14, 2025

धाराशिव बसस्थानकातील छत कोसळले; महामंडळाकडून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

October 13, 2025

धाराशिव पंचायत समिती निवडणूक गण निहाय आरक्षण सोडत,बेंबळी,येडशी, समुद्रवाणी गण ठरविणार सभापती

October 13, 2025

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत जाहीर

October 13, 2025

दिवाळी ते नाताळ काळात तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार

October 13, 2025

मुंबई जाम करणे महागात; आरक्षण आंदोलनात सहभागी ‘या’ गावातील वाहनधारकांना मुंबई पोलिसांच्या नोटीसा

October 11, 2025
Next Post

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 79 वर्षाच्या नराधमाला सक्तमजुरी

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

ताज्या घडामोडी

लोकमंगल मल्टिस्टेटची रोकड आणि सोने लुटणाऱ्या आरोपीच्या दोन महिन्यांनी मुसक्या आवळल्या

October 14, 2025

धाराशिव बसस्थानकातील छत कोसळले; महामंडळाकडून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

October 13, 2025

धाराशिव पंचायत समिती निवडणूक गण निहाय आरक्षण सोडत,बेंबळी,येडशी, समुद्रवाणी गण ठरविणार सभापती

October 13, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group