• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
715
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. या कठीण परिस्थितीत पवार कुटुंबासह पक्षावर आलेली जबाबदारी स्वीकारत अजित पवारांच्या पत्नी व धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार यांनी राजकीय धुरा हाती घेतली असून त्या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची इतिहासात नोंद होणार आहे.

बुधवारी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांच्या चर्चेनंतर अजित पवारांच्या पश्चात सुनेत्राताई पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज दुपारी त्यांचा शपथविधी होणार आहे. अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खाती सुनेत्राताई पवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

सुनेत्राताई पवार यांचे माहेर धाराशिव असून त्यांनी पुणे येथे उच्च शिक्षण घेतले आहे. त्या सध्या राज्यसभा सदस्य आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्या सांभाळत आहेत. पक्ष एकसंघ ठेवणे, दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, अशी आव्हाने आता त्यांच्यासमोर आहेत. धाराशिवची कन्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत असल्याने जिल्ह्यात समाधान आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#daughter#SunetraPawar#deputychiefminister#Recorded#woman#history#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

ना हलगी, ना आतषबाजी; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठासह घटक पक्षांनीही घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

Related Posts

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026
Next Post

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

Big Breaking फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; शिवार हादरले

ताज्या घडामोडी

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group