मराठवाडा

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

प्रतिनिधी / दहिफळ कळंब तालुक्यातील दहिफळ येथे युवासेना व शिवसैनिकांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला....

Read more

अनेक वर्षांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार सुरू होणार, बाजार समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावाच्या अंमलबजावणीला सुरुवात

वाशी बाजार समिती: नवे कारभारी, देणार उभारी, पशुपालकांतून समाधान विक्रांत उंदरे / वाशी येथील मागील काही वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा...

Read more

स्व. प्रवीण पिसाळ यांच्या स्मरणार्थ सोनेगावात रक्तदान शिबिर

प्रतिनिधी / धाराशिव वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक समाजसेवक स्व.प्रवीण पिसाळ यांना स्मरणार्थ रविवारी तालुक्यातील सोनेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत...

Read more

वाह रे प्रशासन..!, अतिक्रमणधारकांची अधिकाऱ्यांना भीती, चार महिन्यापूर्वी खोदकाम, त्यानंतर रस्त्यावर खडी पसरली, बांधकाम विभागाकडून नागरिकांचा छळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही अधिकारी निद्रेत

प्रतिनिधी / धाराशिव एखाद्या विभागाला कामचुकार, कमकुवत, निष्क्रिय अधिकारी मिळाला तर कार्यालयाची आणि विकास कामाची काय गत होते,याचा अंदाज सार्वजनिक...

Read more

वसुंधरा हिरवाईने नटणार; भातंब्री शिवारातही 2500 वृक्षांची लागवड: पोलीस दलाचा पर्यावरणपूरक उपक्रम

 प्रतिनिधी / धाराशिव जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड...

Read more

पाऊस गायब,दुष्काळ जाहीर करा!

पेरणी रखडली, शेतकरी हतबल, स्वराज्य संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन प्रतिनिधी / लोहारा हंगामात एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे लोहारा -...

Read more

डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकामुळे वाचले दोन नवजात बालकाचे प्राण

प्रतिनिधी / येडशीदेव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे येडशीजवळ डॉक्टरानी एका महिलेसह दोन नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात यश आले...

Read more

वाशीमध्ये वयोवृद्धाला बेदम मारहाण

प्रतिनिधी / वाशी शहरातील भांडवले वस्ती येथे एका वयोवृद्ध व्यक्तीला दोघांनी मारहाण केल्याने मारहाणीत सदरील इसम गंभीर जखमी झाला. सदरील...

Read more

पवारांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक; जिल्हाध्यक्षपदासाठी दुधगावकरांचे नाव आघाडीवर

प्रतिनिधी / धाराशिव पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक सोमवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत...

Read more

24 आरोपी,23 मोबाईल,12 मोटार सायकली आणि पत्त्यांचे 255 बॉक्स; सर्वात मोठी कारवाई,आयपीएस अधिकाऱ्यांना दिसते ते स्थानिक पोलिसांना दिसत नसेल?

प्रतिनिधी / वाशी वाशी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात म्हणजे जुन्या बसस्थानकाजवळ रविवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने...

Read more
Page 6 of 9 1 5 6 7 9