आरंभ मराठी विशेष

Tuljabhavani Navratri तुळजाई नगरी सज्ज, उद्यापासून नवरात्रोत्सव, तुळजाभवानी मातेच्या मंदिराची आकर्षक सजावट

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी घेतला तयारीचा आढावा, मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर सावली सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर: मंदिराच्या शिखरावर...

Read more

एक पक्ष,एक तालुका, वेळही एकच..दोन नेत्यांचे वेगवेगळ्या गावात दोन मेळावे, काँगेसने का मांडल्या दोन चुली ?

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसमध्ये उभी फूट, दोन्ही इच्छूक नेत्यांमध्ये चुरस, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर ; एक तालुका,...

Read more

MMlBY मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

आरंभ मराठी / धाराशिव महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार सध्या जोरात सुरू...

Read more

Tuljabhavani Temple तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवरात्रोत्सव पत्रिकेत प्रथमच घडला असा प्रकार, तुळजापूरकर संतप्त

सूरज बागल / आरंभ मराठी तुळजापूर : शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाची तयारी सुरू...

Read more

Eknath Shinde 20 महिन्यात 231 शेतकरी आत्महत्या; मुख्यमंत्री साहेब, धाराशिव जिल्हा आत्महत्यामुक्त कधी होणार..?

देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, विकासाचा अनुशेष दूर करतील का? मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्याला विशेष पॅकेजची अपेक्षा आरंभ मराठी...

Read more

Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे धाराशिव विमानतळापासून हातलाईपर्यंत कारमधून ‘या’ मार्गाने जाणार, रस्त्याची दुरुस्ती सुरू

परंडा येथील सभेनंतर 3 वाजता हेलिकॉप्टरने विमानतळावर येणार; सुधीर पाटील यांच्या पुढाकारातून हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा आरंभ मराठी /...

Read more

धाराशिव-तुळजापुरातील मोकाट जनावरांचा होणार बंदोबस्त; टेंडर निघाले, मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण

आरंभ मराठीने उचलला होता मुद्दा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पालिकेने काढले टेंडर, पुढच्या आठवड्यापासून अंमलबजावणीआरंभ मराठी / धाराशिवधाराशिव शहरासह तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात...

Read more

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी आता नातेवाईकांना पास बंधनकारक

सोमवारपासून अंमलबजावणी, जिल्हा रूग्णालयाने काढले आदेशकर्मचा-यांच्या सुरक्षेसह उपचारातील अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णयआरंभ मराठी / धाराशिवजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी अंतर रुग्ण विभागात...

Read more

..अखेर ठरलं ! एक नेता, शेकडो गाड्या, पक्ष शिवसेना शिंदे गट

धाराशिव मतदारसंघातील ठाकरे गटाच्या नेत्याचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिंदे गटात प्रवेश, मुंबईत करणार जोरदार शक्तीप्रदर्शनचंद्रसेन देशमुख / आरंभ मराठीधाराशिव: एक...

Read more

Good News धाराशिवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 29 तारखेला सर्वात मोठा 50 हजार युवक-युवतींचा रोजगार मेळावा

शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांची माहिती आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नव्हे तर मराठवाड्यातील आजवरचा सर्वात मोठा म्हणजे 50 हजार...

Read more
Page 5 of 22 1 4 5 6 22