पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा
टंचाईग्रस्त संभाव्य गावांतील कामे अभियान स्तरावर करावीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना प्रतिनिधी / मुंबई पावसाने ओढ...













