वाशी तहसीलवर स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
प्रतिनिधी / वाशी धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती उद्धभवली असूनही शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. त्याबाबत वारंवार...













