Opposition Meeting : पाटणात आज विरोधीपक्ष एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार
Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे....