धाराशिव जिल्ह्यातील बुद्धमीची दिल्लीच्या संचलनासाठी निवड
धाराशिव : श्रीपतराव भोसले हायस्कुलची विद्यार्थिनी कु बुद्धमी बनसोडे हिची प्रजासत्ताक दिन शिबिरामधून पंतप्रधान पथसंचलनासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण...
धाराशिव : श्रीपतराव भोसले हायस्कुलची विद्यार्थिनी कु बुद्धमी बनसोडे हिची प्रजासत्ताक दिन शिबिरामधून पंतप्रधान पथसंचलनासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून एकूण...
प्रतिनिधी / धाराशिव येथील समता गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या निवडणुकीत समता सहकार विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला असून, पॅनेलचे सर्वच १७...
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर...
प्रतिनिधी / धाराशिवआषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी आली असून,या दिवशी मुस्लिम समाजाकडून बकऱ्याची कुर्बाणी दिली जाते....
प्रणिता राठोड | धाराशिवमान्सूनची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पंधरा जून उलटून गेला तरी पावसाने हजेरी...
प्रतिनिधी | सोलापुरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराचा आणि परिसरातील पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कामात त्रुटी...
प्रतिनिधी / धाराशिव गेल्या काही वर्षांपासून विमानांचे लँडिंग बंद असलेल्या धाराशिव विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळाची...
प्रतिनिधी / तुळजापूरधाराशिव येथील फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पालक कार्यशाळा तुळजापूर येथे घेण्यात आली. सदरील कार्यशाळेत...
प्रतिनिधी / धाराशिव येथील जय बजरंग क्रिकेट क्लब व रिर्पोर्टस क्रिकेट क्लब यांच्या वतीने जय बजरंग प्रिमियर लिगच्या क्रिकेट स्पर्धेचे...
प्रतिनिधी / धाराशिव नुकत्याच झालेल्या नीट(NEET), १० वी व १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत...