मान्सुन पिकनिकसाठी लोहगडावर तुफान गर्दी,तब्बल चार तास पर्यटक गडावरच अडकले
प्रतिनिधी/पुणे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात मान्सुन बरसला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गड-किल्ले, घाट वाटा, नुकत्याच सुरु झालेल्या धबधब्यांच्या परिसरात...













