24 आरोपी,23 मोबाईल,12 मोटार सायकली आणि पत्त्यांचे 255 बॉक्स; सर्वात मोठी कारवाई,आयपीएस अधिकाऱ्यांना दिसते ते स्थानिक पोलिसांना दिसत नसेल?
प्रतिनिधी / वाशी वाशी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरात म्हणजे जुन्या बसस्थानकाजवळ रविवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने...













