वाह रे प्रशासन..!, अतिक्रमणधारकांची अधिकाऱ्यांना भीती, चार महिन्यापूर्वी खोदकाम, त्यानंतर रस्त्यावर खडी पसरली, बांधकाम विभागाकडून नागरिकांचा छळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही अधिकारी निद्रेत
प्रतिनिधी / धाराशिव एखाद्या विभागाला कामचुकार, कमकुवत, निष्क्रिय अधिकारी मिळाला तर कार्यालयाची आणि विकास कामाची काय गत होते,याचा अंदाज सार्वजनिक...













