Aarambha Marathi

Aarambha Marathi

मनुष्य हा गुणांनी व कर्मानेच मोठा होतो, म्हणून अंगी उत्तम गुण आवश्यक: माजी मंत्री चव्हाण यांचे मत

प्रतिनिधी / नळदुर्ग मनुष्य केवळ आपल्या गुणांनी व कर्मानेच मोठा होतो, उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही त्याच्या अंगी...

अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, टनभर मांस, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त; पाच जणांवर कारवाई

प्रतिनिधी / कळंब कळंबच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी परांड्यात अवैध कत्तलखान्यावर धाडसी कारवाई करत 940 किलो गोवंश मांस तसेच टेम्पो, पिकअप,...

धाराशिव विमानतळावर आता विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होणार; धावपट्टी उखडल्याने 6 वर्षापासून वापरात नव्हती धावपट्टी

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी आरंभ मराठी/ धाराशिव गेल्या 6 वर्षांपासून धाराशिवचे विमानतळ नावालाच उरले होते. धावपट्टी उखडून खडी वर...

राज्यात हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राबविण्याचा सरकारचा विचार, रात्री दहानंतर दारू दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द

प्रतिनिधी / मुंबई राज्यात विविध ठिकाणी भरारी पथकांच्या माध्यमातून हातभट्टी दारु विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत....

संकल्पचित्र प्रसिद्ध; असं असेल तुळजापूर विकासाचं मॉडेल, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं वैभव

विकासाची आस.. तांत्रिकदृष्ट्या सूचना करण्याचं आवाहन प्रतिनिधी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजापूरमधील आई तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा मार्ग सुशोभीकरण आराखडा प्रसिध्द करण्यात...

नवीन मतदार नाव नोंदणीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी पोहोचले थेट मतदाराच्या घरी, नवमतदारांना ओळखपत्र वाटप

मतदान प्रक्रियेत महिला व नवमतदारांना सहभागी करुन घेतले जाणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे प्रतिनिधी / धाराशिव लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान...

श्री.सिद्धिविनायक ग्रीनटेकचे रोलर पूजन; कारखाना गाळपासाठी सज्ज

प्रतिनिधी / धाराशिव खामसवाडी (कळंब) येथील श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा रोलर पूजन समारंभ...

रस्ता खोदला, खडी पसरली; चार महिने त्रास दिल्याबद्दल ‘बांधकाम’च्या कार्यकारी अभियंत्याचे भर पावसात घातले चौथे मासिक

प्रतिनिधी / धाराशिव पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, दुसरीकडे काही रस्ते भुयारी गटारीसाठी खोदून टाकण्यात आले आहेत. शहरातील रेल्वे...

चला धाराशिवकरांनो, आपल्या संयमाबद्दल पाठ थोपटून घेऊया..!

आरंभ मराठी विशेष आता कुठं अर्धा पावसाळा संपल्यावर काही तरुणांनी सोशल मीडियावर चिखलमय रस्त्याचे चार दोन फोटो टाकले आणि शहरात...

Page 109 of 129 1 108 109 110 129