Aarambha Marathi

Aarambha Marathi

शेती अवजारांसह खते,बियाणे, औषधे एकाच छताखाली; प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा आज धाराशिवमध्ये शुभारंभ

प्रतिनिधी / धाराशिव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधे, अवजारे आता एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यासाठी...

1975 सालच्या फोटोंचा आधार; कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अलंकाराची फेरमोजणी सुरू, पहिली मोजली, आणखी सहा पेट्यांची होणार मोजणी

प्रतिनिधी / तुळजापूर  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मौल्यवान प्राचीन अलंकार गहाळ प्रकरणात आता फेरमोजणी सुरू करण्यात आली असून,...

आर्किटेक्चर & सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नाईकनवरे, सरचिटणीस धुमाळ

प्रतिनिधी / धाराशिव असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर & सिव्हिल इंजिनिअरची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून,असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्यामकांत नाईकनवरे तर सरचिटणीसपदी...

महा ई सेवा, आपले सरकार सेवा केंद्रासह csc केंद्र चालकांकडून केवायसी व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची लूट

१०० ते २०० ची वसुली, प्रशासनाची डोळेझाक कशासाठी? प्रतिनिधी / वाशी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून निधी प्राप्त झाला...

भुयारी गटार योजनेचे खरे लाभार्थी खासदार, आमदार,माजी नगराध्यक्ष!

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा ठाकरे गटाचे खासदार, आमदारांसह माजी नगराध्यक्षांवर आरोप प्रतिनिधी / धाराशिवराज्यातील अनेक शहरांमध्ये भुयारी गटार योजना...

मेडीकलसह मशिनरी दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद

प्रतिनिधी / कळंब कळंब शहरापासून अवघ्या चार किलोमिटर अंतरावर असलेल्या माळेगाव येथे मशनरी स्टोअर्स व मेडिकलचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून...

हातोला येथे शेतकरी पिक विमा कार्यशाळा,रोगप्रतिबंधासह योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी / पारगाववाशी तालुक्यातील हातोला येथे शेतकरी पिक विमा कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांना...

पुरणपोळी, विविध फळे, सुका मेवा; ग्रामदैवत श्री.कपालेश्वरांची 56 भोग महापूजा

प्रतिनिधी / धाराशिव धाराशिव शहराचे ग्रामदैवत श्री कपालेश्वर भगवंताची अधिक मास सोमवारनिमित्त 56 भोग महापूजा मांडण्यात आली. यानिमित्ताने महादेवाच्या पिंडीवर...

चुन्याच्या फक्कीने संपवा गोगलगायींचा उपद्रव; कारीमध्ये कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक

प्रतिनिधी / धाराशिव आत्मा विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा अंतर्गत धाराशिव तालुक्यातील कारी येथे गोगलगाय नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक मोहीम...

चिखलातून बाहेर येण्यासाठी एकदा घराबाहेर पडा; चिखलमुक्तीसाठी सोमवारी पालिकेवर मोर्चा

प्रतिनिधी / धाराशिव धाराशिव शहरातील विविध भागात चिखल आणि पाण्याचे डबके साचले आहे. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू असून, या पार्श्वभूमीवर...

Page 107 of 129 1 106 107 108 129