Breaking; पुनर्मोजणीतही तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांतून चांदीचा खडाव जोड गायब; पेटी क्रमांक 4 मध्ये आढळले 12 पैकी अकराच अलंकार !
प्रतिनिधी / तुळजापूर कुलस्वामिनी तुळजाभवानी tuljabhavani मातेच्या मौल्यवान, प्राचीन आणि ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला मारल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. गेल्या...













